Vm.... जीवनाच्या संगतीचा हा प्रवास मनातली चाहूल होटातून निघलेले हास्य संवाद ,प्रेमाची सावली ,संगतीने चालताना सरलेल्या पाय वाटा, कळत नकळत झालेल्या चूका, कंवटाळलेला आत्मविश्वास, दुभंगलेला विश्वास, प्रेमाच्या वाटेवर चालताना होनारा दु: खाचा प्रवास, नात्यातील प्रेम जपताना होनारा हा त्रास, आयुष्याशी केलेली संगत हीच तर आहे.,
Comments
Post a Comment